तालुका धानोरा येथे शासकीय आदिवासी मुलींचे आश्रम शाळा येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त तृणधान्य चे महत्व याप्रसंगी उपस्थित शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली 27/02/2023 in Stories Tagged गडचिरोली - 0 Minutes शेअर करा...