अक्करांनी लोकसंचलीत साधन केंद्र गांव भुजगांव येथे तृणधान्य व पोषण आहार कार्यशाळा

दिनांक 26/2/2023 रोजी कृषी विभाग व महिला विकास महामंडळ यांचे वतीने नवतेजस्वीनी कार्यक्रम, माविम अंतर्गत अक्करांनी लोकसंचलीत साधन केंद्र गांव भुजगांव येथे माविम वर्धापनदिन निम्मिताने तृणधान्य व पोषण आहार कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमाला श्री विश्वास पाटील सर उपस्थित होते. महिलांना तृणधान्य व पोषण आहाराचे माहिती सांगून महत्व पटवून दिले व विविध कृषी योजने बद्दल माहिती दिली.व संयुक्त मालकी हक्क मोहीम बद्दल cmrc व्यवस्थापक सुरेखा गावित यांनी कार्यशाळेंत माहिती सांगून महत्व पटवून दिले या कार्यशाळेत उपस्थित मान्यवर गावाचे पोलीस पाटील यांनी मार्गदर्शन करून केले सहयोगिनी वदंना वळवी यांनी निरधुर चुल चे माहिती सांगतीली व सहयोगिनी लता पवार यांनी व्हिडिओ दाखवून लेखापाल कल्पेश पावरा सर crp मंगला पावरा यांनी आदिवासी बोली भाषेत महिलाना निरधूर चुल कशी वापरावी मार्गदर्शन केले या कार्यशाळेत 75 महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →