![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-23-at-8.11.49-PM-1024x768.jpeg)
तालुका धानोरा येथे आदिवासी आश्रम शाळा येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त तृणधान्य चे शालेय आहारातील महत्व याप्रसंगी उपस्थित शाळेतील विद्यार्थांना मंडळ कृषी अधिकारी धानोरा यांनी मार्गदर्शन केले.
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-23-at-8.11.49-PM.jpeg)
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023