जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Stories -1 Minute

मौजे मानोरा जि. वाशिम येथील महाशिवरात्री निमित्त आयोजित भागवत पुराण कथा सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023अंतर्गत उपस्थित महिला व पुरुष मंडळी यांना पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व पटवून देण्यात आले व तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे पदार्धबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमामध्ये गावचे राजू पाटील.देवानंद भुतडा,श्रीहरी पाटील व मोठ्या संख्येने महिला व पुरुष तसेच शाळकरी मुले उपस्थित होते तसेच कू आश्र्वीणी सूर्जुसे कृषी सहायक ,सचिन शिंदे कृषी सहायक हे उपस्थित होते

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

गजानन मुंढे यांच्या शेतावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा अंतर्गत ज्वारी प्रक्षेत्रावर मा. उपविभागीय कृषी अधिकारी ठोंबरे यांची भेट मौजे आगरवाडी ता.रिसोड जि.वाशिम .

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य हुरडा पार्टी अंतर्गत श्री संमती कॉन्व्हेन्ट वाशिम जि.वाशिम या शाळेच्या सहलीचे आयोजन करण्यात आले सरदेशपांडे परभणी यांच्या कृषी पर्यतन स्थळी भेट देऊन चिमुकल्या मुलांना मिल्लेट्स बाबत मार्गदर्शन होणार असून आज सकाळी सहा वाजता रवाना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे काळी ता.कारंजा जि.वाशिम येथील अक्षय भाऊ गडवाले यांचे शेतावरील अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत ज्वारी प्रक्षेत्राला भेट

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे किनखेडा ता.रिसोड जि.वाशिम येथील ज्वारी प्लॉट ला भेट देऊन मार्गदर्शन करताना मा.तोटावार साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे नागठाणा तालुका वाशिम येथे भागवत सप्ताहाचे औचित्य साधून समारोपीय कार्यक्रम दिनी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत भव्य महिला मेळावा चे करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक श्री.डॉ.तुषार गायकवाड स्त्रीरोगतज्ज्ञ तथा आहारतज्ज्ञ,डॉ. तेजल गायकवाड मॅडम बालरोगतज्ज्ञ तथा आहारतज्ज्ञ

...
सविस्तर वाचा...!