जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Stories -0 Minutes

मौजे बेलमंडळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे आज दिनांक 19/02/2023 रोजी प्रगतिशील शेतकरी देवेंद्र पाटील घुले यांच्या शेतात वन भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक आहार या विषयावर माननीय तालुका कृषी अधिकारी श्री संतोष चौधरी यांनी तृणधान्य पौष्टिक आहार बद्दल महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाला उपस्थित उंबरडा बाजार मंडळातील मंडळ कृषी अधिकारी श्री अतुल क्षीरसागर, श्री ढोकणे, श्री चंदन राठोड, श्री घाडगे साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक राव उपाध्ये काजळेश्वर व संतोष महाजन उकर्डा तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी श्री रविंद्र घुले पाटील श्री बाबाराव काळे पाटील शुभम कोहर व गावातील प्रगतिशील शेतकरी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्ताने मौजे दिघी ता.कारंजा जि.वाशिम येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक .एस.एस.इंगोले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे पारवा ता. मानोरा जि.वाशिम येथे उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना….कृ. स चव्हाण,पवार , ताटे

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे कारपा. ता. मानोरा जि.वाशिम येथे उपस्थित महिला यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना….कृ. स. चव्हाण ,पवार , ताटे

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे येवता ता. कारंजा जि. वाशिम येथील महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती व मार्गदर्शन करतांना कृ स कु.पि.आर.ढेंगळे

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे काळी (कारंजा ) ता.रिसोड जि.वाशिम बालाजी नागरी बायपास येथे महाशिवरात्री चे औचित्य साधून मंदिर परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने प्रचार व प्रसिद्धी

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे वडगांव. ता. मानोरा जि. वाशिम येथे उपस्थित महिला यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना कृस श्री. शंभूराज ताटे, कृस श्री. आर.एन. चव्हाण

...
सविस्तर वाचा...!