जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Stories -1 Minute

मौजे मागुळ झनक ता. रिसोड जि.वाशिम येथे उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व विषयी सविस्तर माहिती देताना..

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023′ च्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानोरा जि.वाशिम येथील गावकरी यांचे करिता स्नेहभोजनचा कार्यक्रम महादेव पार्वती संस्थान, विठोली येथे आयोजित केला, कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पौष्टीक तृणधान्य बाजरी च्या भाकरी चा समावेश करत उपस्थितांना आहारातील बाजरीचे महत्त्व पटवून दिले..यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

कृषी संशोधन केंद्र वाशिम येथे 25000 ज्वारी पिकाचे जनुकीय वाणाची लागवड करण्यात आली आहे संपूर्ण भारता मध्ये हा एकमेव प्रयोग वाशिम येथे डॉ. भरत गीते सर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्या प्लॉट ला आज दिनांक 21/2/2023रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम मा.श्री शंकर तोटावार व तंत्र अधिकारी दिलिप कांकळ यांनी शेतकऱ्या समवेत भेट देऊन माहिती घेतली त्यावेळी सैयद शारिक,गजानन भोयर मनीष जयस्वाल सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे कोंडोली ता. मानोरा जि.वाशिम येथे उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना….

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे धावंडा ता. मानोरा जि.वाशिम येथे उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना..

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे शेंदुर्जना ता. मानोरा जि.वाशिम येथे उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारात महत्व व पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होऊ शकणारे विविध अन्नपदार्थ इत्यादी विषयी सविस्तर माहिती देताना…

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

अंबरदास बाबा यात्रे निमित्ताने रिसोड जि. वाशिम पोलीस अधिकार व उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व व प्रचार प्रसिद्धी

...
सविस्तर वाचा...!