आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023′ च्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानोरा जि.वाशिम येथील गावकरी यांचे करिता स्नेहभोजनचा कार्यक्रम महादेव पार्वती संस्थान, विठोली येथे आयोजित केला, कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पौष्टीक तृणधान्य बाजरी च्या भाकरी चा समावेश करत उपस्थितांना आहारातील बाजरीचे महत्त्व पटवून दिले..यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Learn More →