मौजे कसबे तडवळे येथे ज्वारी हुरडा विक्री केंद्राचे उदघाटन

कसबे तडवळे ता.उस्मानाबाद येथे दिनांक २१.०२.२०२३ रोजी सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटामार्फत फुले सुमधूर ज्वारी हुरडा विक्री केंद्राचे उदघाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल गुप्ता यांचे हस्ते करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →