कृषी संशोधन केंद्र वाशिम येथे 25000 ज्वारी पिकाचे जनुकीय वाणाची लागवड करण्यात आली आहे संपूर्ण भारता मध्ये हा एकमेव प्रयोग वाशिम येथे डॉ. भरत गीते सर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्या प्लॉट ला आज दिनांक 21/2/2023रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम मा.श्री शंकर तोटावार व तंत्र अधिकारी दिलिप कांकळ यांनी शेतकऱ्या समवेत भेट देऊन माहिती घेतली त्यावेळी सैयद शारिक,गजानन भोयर मनीष जयस्वाल सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते