जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक ०४/०५/२०२३ निमित्य सांब्रा ता मेहकर येथे खरीप पूर्व नियोजन सभा व सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया तसेच पेरणी पद्धती बाबत मार्गदर्शन व पौष्टिक तृणधान्य पिकाचे जिवांतील महत्व या बाबत जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक ०४/०५/२०२३ निमित गाव सुलज तालुका ज.जामोद येथे खरीप पूर्व नियोजन सभा व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जीवनातील महत्व या बाबत जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली त्या वेळी सन २०२३ निमित्य आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक ०५/०५/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती व खरीप पूर्व सोयाबीन उगवणशक्ती तपासणी करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व नियोजन सभा अंतर्गत दिनांक ०५/०५/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्य जनजागृती व पौष्टिक तृणधान्य बद्दल महत्व सांगण्यात आले व सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक -मौंजे गोळेगाव बु ता. जळगांव (जा)

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

०५/०५/२०२३ रोजी खरीप पूर्व आढावा सभा व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली व बीज प्रक्रिया कशी प्रकारे करण्यात येते त्या बद्दल माहिती सांगण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक १३ मे २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती व खरीप हंगाम पूर्व तयारी सभा मौजे धापटी तालुका खामगाव

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व खरीप हंगामपूर्व सभा मेंडगाव येथे सोयाबीन बीजप्रक्रिया महाडीबीटी, मा मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शेततळे,एम आर इ जी एस फळबाग, स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड इ बाबत शेतकरयाना मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सरपंच श्री भगवानभाऊ कायंदे,कृषी पर्यवेक्षक एस ए वाघ, कृषी सहायक पी एस खेडेकर,व शेतकरी बांधव

...
सविस्तर वाचा...!