आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व खरीप हंगामपूर्व सभा मेंडगाव येथे सोयाबीन बीजप्रक्रिया महाडीबीटी, मा मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शेततळे,एम आर इ जी एस फळबाग, स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड इ बाबत शेतकरयाना मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सरपंच श्री भगवानभाऊ कायंदे,कृषी पर्यवेक्षक एस ए वाघ, कृषी सहायक पी एस खेडेकर,व शेतकरी बांधव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →