आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य ज्वारी पिकाची लागवड तालुका संग्रामपूर येथे करण्यात आली तालुक्यात यावर्षी उन्हाळयामध्ये ज्वारीची लागवड मोठ्यां प्रमाणात झालेली आहे. सध्या हे पिक कणसाच्या अवस्थेत असून असे डौलदारपणे उभे दिसते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →