जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा यांनी रांगोळी बेटी बचाव

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सव व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी काढण्यात आलेली तालुका कृषी अधिकारी सि.राजा येथील कमर्चारी यांनी काढलेली रागोळी

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धे मध्ये विजयी झाल्या नंतर काढलेले फोटो दिनांक ०७/०१/२०२३ रोजी मा. श्री. विजय बेतीवार उपविभागीय कृषी अधिकारी जि.अ.कृ.अ. बुलडाणा

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडां स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे त्या वेळी दिनांक ०६/०३/२०२३ रोजी खामगाव तालुक्याचा विजेय झाल्या नंतर आनंद व्यक्त करतानाचा क्षण

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०५ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पाककला स्पर्धां आयोजित करण्यात आली त्या वेळी मा.विभागीय कृषी सहसंचालक श्री. किसनजी मुळे यांनी सेल्फी पाँँईट उद्धाटन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विद्यान केंद्र जळगाव जामोद येथे दिनांक २० मार्च २०२३ रोजी जनजागृती करण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर, वैशाली देवकर ,उ.अ.(राजस्व ) ता.कृ.अ धीरज वाकोडे , ता.कृ.अ अमोल बनसोडे आणि इतर शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित कृषी विभाग, राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे दिनांक -१८/०३/२०२३ रोजी संपन्न झाली त्या वेळी उपस्थित शेतकरी वर्ग व इतर

...
सविस्तर वाचा...!