जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य विजेत्या स्पर्धक यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले त्या वेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सातपुडा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सुरेश भालतडक सर, श्री डॉ सुभाष गुर्जर सर, बी.टी.एम.श्री संतोष आस्वार,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांनाअनुक्रमे ज्वारी, भगर बाजरी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य तालुका संग्रामपूर येथे दिनांक -२५/०३/२०२३. रोजी आयोजित करण्यात आले उपस्थित तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल बनसोडे सर

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य दिनांक -25/०३/२०२३ रोजी मिलेट दौड चे आयोजन करण्यात आले सहभागी महिला स्पर्धक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका संग्रामपूर येथे दिनांक 25/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मिलेट दौड चे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी उपस्थित स्पर्धक

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज दिनांक 25 मार्च रोजी वरवट बकाल येथे मिलेट दौड आयोजित केली. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सातपुडा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सुरेश भालतडक सर, श्री डॉ सुभाष गुर्जर सर, बी.टी.एम.श्री संतोष आस्वार,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ज्वारी, भगर बाजरी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश ही काळाची गरज आहे असे मान्य वरांनी सांगितले व आभार प्रदर्शन श्री आस्वार यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद मार्फत शेतकरी मेळावा मध्ये दिनांक – २१/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०६/०१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या वेळी तालुका कृषी अधिकारी बनसोडे साहेब व कर्मचारीवर्ग

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०५/१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले त्या वेळी उद्धाटन करताना मा. विभागीय कृषी सहसंचालक अमरावती श्री. किसनजी मुळे यांनी उद्धाटन केले

...
सविस्तर वाचा...!