जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक – मिलेट दौड रॅली सिदखेड राजा येथे काढण्यात आली मा जिजाऊ श्रुष्टि ते राजवाडा पर्यय काढण्यात आलेली प्रसंगी मा भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सिंदखेड राजा ,सुनील सावंत तहसीलदार सिराजा,,आढाव प्राचार्य जिजामाता कृषी विद्यालय सिराजा, शेतकरी ,ग्रामस्थ व कृषी कर्मचारी याची उपस्तिथी

तसेचकृषी विज्ञान केंद्र बुलढाणा श्री वाडकर सर, श्रीमान देशपांडे सरप्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन केले...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मिलेट दौड आयोजित करण्यात आली त्या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. वसंतराव राठोड यांनी पौष्टिक तृणधान्य मानवी जीवनातील महत्व सागितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मा. तहतहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित श्री. शिवाजी कला वाणिज्य व विद्यान महाविद्यालय मोताळा येथे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ वर्षा निमित्य तृणधान्य वर्षानिमत्त तृणधान्य दौड आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालय प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी भूषविले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य श्री. शिवाजी कला वाणिज्य, विद्यान महाविद्यालय मोताळा येथे मिलेट दौड काढण्यात आली त्या वेळी उपस्थित पाहुणे म्हणून मा. तहसीलदार डॉ.सारिका भगत यांनी पौष्टिक तृणधान्य बद्दल मानवी शरीरा साठी महत्व पटवून दिले

...
सविस्तर वाचा...!