आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित श्री. शिवाजी कला वाणिज्य व विद्यान महाविद्यालय मोताळा येथे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ वर्षा निमित्य तृणधान्य वर्षानिमत्त तृणधान्य दौड आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालय प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी भूषविले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →