दिनांक – मिलेट दौड रॅली सिदखेड राजा येथे काढण्यात आली मा जिजाऊ श्रुष्टि ते राजवाडा पर्यय काढण्यात आलेली प्रसंगी मा भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सिंदखेड राजा ,सुनील सावंत तहसीलदार सिराजा,,आढाव प्राचार्य जिजामाता कृषी विद्यालय सिराजा, शेतकरी ,ग्रामस्थ व कृषी कर्मचारी याची उपस्तिथी

तसेच
कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा श्री वाडकर सर, श्रीमान देशपांडे सर
प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →