आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड 07/02/2023 in News Tagged नादेड - 0 Minutes मरखेल तालुका देगलूर येथील यात्रेत कृषि विभागाचा स्टॉल लावून PMFME व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात येत आहे तसेच इच्छूक शेतकऱ्यांचे PMFME योचनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. शेअर करा...