हेदवले, कर्जत जि. रायगड येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य विकास मार्गदर्शन मेळावा संपन्न

कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील हेदिवली येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याला शेतकऱ्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *