पौष्टीक तृणधान्य काळाची गरज 

मौजे चिंचणेर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे चींचनेर महोत्सवाचे उद्घाटन माननीय श्री महेश जी शिंदे आमदार कोरेगाव तालुका विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते झाले सदर कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये माननीय तालुका कृषी अधिकारी श्री हरिश्चंद्र धुमाळ साहेब यांनी बाजरी पिकाबाबत माहिती दिली यावेळी माननीय सरपंच सुधाकर बर्गे, चिंचनेर वंदन तसेच सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण बर्गे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →