तहसीलदार कार्यालयासमोर पौष्टिक तरुण धान्य आहारात वापर करणे शपथ घेताना अधिकारी व कर्मचारी वृंद.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्त चित्ररथाचे वाडा तहसीलदार ऑफिस जवळ आगमन.चित्ररथाचे स्वागतास माजी सभापती श्री. रघुनाथ माळी, माजी उपसभापती श्री. सागर ठाकरे, मा. तहसिलदार श्री. उध्दव कदम साहेब, मा. BDO साहेब, मा. पोलीस निरीक्षक साहेब, वाडा, कृषी विभागाचे कर्मचारी, वाडा नगर पंचायतिचे ग्रामस्थ उपस्थित होते