वाडा तालुक्यात मांगरूळ गावी पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचे स्वागत करताना सरपंच व ग्रामस्थ

मांगरुळ येथे चित्ररथाचे स्वागत करताना पंचायत समिती सदस्य श्रीमती पथवा madam व कृषी ऑफिसचे श्री. घरत साहेब, कृषी पर्यवेक्षक चित्र रथ समोर श्रीफळ फोडून स्वागत व पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →