पालघर तालुक्यातील सावरे गावी पौष्टिक तृणधान्याबाबत शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

आज दि.१५-२-२०२३ रोजी मौजे सावरे -सासेपाडा जि. पालघर येथे शेतकरी मेळाव्यात पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृ.प.श्री. गुरुनाथ माळगावी व कृ.स.श्री. प्रकाश वेडघा यांनी मार्गदर्शन केले, आजच्या कार्यक्रमास जि.प. पालघर सदस्या मा.श्रीम.विनया विकास पाटील, पं.स. सदस्य श्री. मढवी, गटविकास अधिकारी मा. रेवणकर, सरपंच मा.सुदर्शन वनगा , कृषि अधिकारी प.सं. पालघर श्रीम.स्मिता पाटील व इतर मान्यवर व शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →