आज मौजे, डोलारा, खोडाळा, जोगलवाडी, वाकडपाडा, उधळे या गावात पौष्टिक तृणधान्य चित्र रथाचे स्वागत खोडाळा सरपंच सौ. कविता पाटील मॅडम, डोलारा येथील विद्यार्थ्यांनी केलेली गाव फेरी, त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी, आकाश सोळुंके, कृषी पर्यवेक्षक, प्रशांत कुंडले, कृषी सहायक, विजय जाधव, मिटकरी, दीपक कोल्हे, उमेश पाटील, महेश पाटील, केतन देवरे, जयवंत बाळशी, महेश शितोळे,सुनील शिंदे उपस्थीत हाेते.