पौष्टीक तृणधान्य चित्र रथाचे मोखाड्यातील वाकड पाडा येथे स्वागत

मौजे-वाकडपाडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 चित्ररथ फिरता कार्यक्रम. उपस्थित कृषी सहाय्यक श्री मिटकरी

उपस्थित शेतकऱ्यांना कृषी सहायक यांनी पौष्टीक तृणधान्य चे महत्व समजावून सांगितले. पारंपरिक आपलं जे तृणधान्य खाण्यात येतात तीच पुन्हा आपण खाऊन आपला आरोग्य टिकवून ठेवू शकतो.,डॉ. लाबांडे ,श्री.शिंदे,श्री उमेश व महेश पाटील,श्री देवरे,श्री कुंडले तसेच ग्रा.प.सदस्या महिला व शेतकरी वर्ग इत्यादी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →