माेखाडा तालुक्यात पाैष्टीक तृणधान्य ‍च‍ित्ररथाचे जंगी स्वागत

मौजे-पोशेरा येथे पौष्टिक तृणधान्य चित्र रथाचे स्वागत करतांना..मा.श्री.मनोहर नवले-सरपंच पोशेरा,ग्रा.पं.सदस्य,ग्रामस्थ, जि.प.शाळा-पोशेराचे शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच श्री.जगताप साहेब- कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,आणि कार्यक्रम नियोजक श्री.सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →