गोंदिया

1 Minute
News

पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय जनजागृती रॅली

दिनांक ११-२-२०२३ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी गोंदिया च्या वतीने “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्ताने ज्वारी, बाजरी, नाचणी, ईत्यादी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती, रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी...
सविस्तर वाचा...!