तलासरी दि. १०/२/२०२३ रोजी तलासरी तालुक्यात चित्ररथाचे सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालय तलासरी येथे आगमन झाले. चित्र रथाचे श्री. गालीपिल्ले तहसीलदार, तलासरी यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ, वाहून उद्घाटन करण्यात आले. चित्र रथाचे टप्पे व...
सविस्तर वाचा...!
1 Minute