पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय जनजागृती रॅली

दिनांक ११-२-२०२३ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी गोंदिया च्या वतीने “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्ताने ज्वारी, बाजरी, नाचणी, ईत्यादी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती, रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी पारंपरिक वेषभुषा करून सहभागी बॅनर, म्हणी, झेंडे, ज्वारीचे कणीस, बैलगाडी, ट्रक्टर घेऊन सहभागी झाले होते, शासकीय विश्राम गृह येथुन रॅलीला श्री हिंदुराव चव्हाण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,गोंदिया यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली गोंदिया शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरून हि रॅली क्रिडा संकूल गोंदिया येथे दाखल झाली याठिकाणी रॅलीची समारोप होउन मिलेट जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरूवात झाली याठिकाणी पौष्टिक तृणधान्यांपासुन तयार करण्यात आलेले पदार्थ उपस्थित मान्यवरांना खाऊ घालण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →