Stories -0 Minutes कृषि संजीवनी सप्ताह २०२३ मौजे देगाव तालुका बाळापुर जि.अकोला येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाजरी, राळा याची कीट सरपंच, उपसरपंच याच्या हस्ते महिला शेतकरी उत्पादक गटांना वितरीत करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांची लागवड, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व फायदे याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला 10/07/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात आली.. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला 10/07/2023 ... सविस्तर वाचा...!