जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

0 Minutes
Stories

मौजे – साखरडोह ता.मानोरा येथे प्रजासत्‍ताक दिनानिमीत्‍त शालेय विदयार्थ्‍यांमार्फत पौष्टिक तृणधान्‍य ओळख निर्माण करणे करीता प्रभात फेरी.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

तालुका कृषि अधिकारी कार्यालय – मानोरा जि.वाशिम येथे प्रजासत्‍ताक दिनानिमीत्‍त अधिकारी व कर्मचारी यांचे तृृृृृृणधान्‍यापासुन तयार पदार्थांचा आस्‍वाद घेतांना.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज 74 व्या प्रजासत्ताक दिनी ” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने तहसिल कार्यालय, मानोरा येथे तालुक्यातील सर्व मान्यवर अतिथी, अधिकारी/कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच ”हजारो” नागरिक, शिक्षक वृंद, पालक वर्ग, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, सर्व शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांस विविध पौष्टिक तृणधान्ये, त्यांचे आहारातील महत्व आणि समावेश इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मानोरा यांचे माध्यमातून सविस्तरपणे माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे गव्हा, ता. मानोरा, जि. वाशिम येथे शेकडो ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे उपस्थितीत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने प्रभातफेरी, सभा इत्यादी द्वारे जनजागृती करण्यात आली .

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे धामणी, ता. मानोरा, जि. वाशिम येथे शेकडो ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे उपस्थितीत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने प्रभातफेरी, सभा इत्यादी द्वारे जनजागृती करण्यात आली।

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे कारखेडा, ता. मानोरा, जि. वाशिम येथे शेकडो ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे उपस्थितीत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने प्रभातफेरी, सभा इत्यादी द्वारे जनजागृती करण्यात आली।

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

मौजे चिस्ताळा, ता. मानोरा, जि. वाशिम येथे शेकडो ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे उपस्थितीत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने माध्यमातून प्रभातफेरी, सभा इत्यादी माध्यमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली।

...
सविस्तर वाचा...!