मौजे गव्हा, ता. मानोरा, जि. वाशिम येथे शेकडो ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वृंद तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे उपस्थितीत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने प्रभातफेरी, सभा इत्यादी द्वारे जनजागृती करण्यात आली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Learn More →