आज 74 व्या प्रजासत्ताक दिनी ” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” च्या निमित्ताने तहसिल कार्यालय, मानोरा येथे तालुक्यातील सर्व मान्यवर अतिथी, अधिकारी/कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच ”हजारो” नागरिक, शिक्षक वृंद, पालक वर्ग, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, सर्व शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांस विविध पौष्टिक तृणधान्ये, त्यांचे आहारातील महत्व आणि समावेश इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मानोरा यांचे माध्यमातून सविस्तरपणे माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Learn More →