जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

2 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी कार्य्रक्रम ता. कारंजा

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने”तालुका कृषी अधिकारी कारंजा येथे महिला मेळावा, तृनधान्य पासून बनविलेले पदार्थ चे वनभोजन, पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन आणि तृनधान्य चे महत्व समजण्यासाठी विशेष सभेचे आयोजन...
सविस्तर वाचा...!