आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी कार्य्रक्रम ता. कारंजा

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी सणानिमित्ताने”तालुका कृषी अधिकारी कारंजा येथे महिला मेळावा, तृनधान्य पासून बनविलेले पदार्थ चे वनभोजन, पौष्टीक तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन आणि तृनधान्य चे महत्व समजण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

Learn More →