जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक २१/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे मा. श्री. डाबरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी पौष्टिक तृणधान्य बद्दल महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मा. शास्त्रज्ञ श्री.जायभाये सर यांनी दिनांक २२/०३/२०२३ रोजी गुडीपाडवा निमित्य पौष्टिक तृणधान्य गुडी उभारून पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद मार्फत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला त्या उपस्थित डॉ. स्वाती वाकेकर, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर , तालुका कृषी अधिकारी ज.जामोद धीरज वाकोडे, तालुका कृषी अधिकारी संग्रमापूर श्री. अमोल बनसोडे यांनी नैसर्गिक शेतीची व्यापकता वाढविणे बाबतची गरज तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे महत्व विषद केले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

कृषी विभाग, राष्ट्रीय बीज निगम शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यशाळा संपन्न झाली त्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषी विभाग, राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे रविवार, दि. १९ मार्च रोजी पार पडली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे रविवार, १९ मार्च रोजी पार पडली. या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परीषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाव्दारे उपलब्ध करून देण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक – बुलडाण्यात शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यशाळा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विभाग, राष्ट्रीय बीज निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २१/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!