आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद मार्फत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला त्या उपस्थित डॉ. स्वाती वाकेकर, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर , तालुका कृषी अधिकारी ज.जामोद धीरज वाकोडे, तालुका कृषी अधिकारी संग्रमापूर श्री. अमोल बनसोडे यांनी नैसर्गिक शेतीची व्यापकता वाढविणे बाबतची गरज तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे महत्व विषद केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →