आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित निगम आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे रविवार, १९ मार्च रोजी पार पडली. या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जागतिक परीषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन थेट प्रक्षेपणाव्दारे उपलब्ध करून देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →