कृषी विभागा मार्फत महिलांचे ज्वारीचे पापड प्रात्यक्षिकाचे आयोजन

माहे फेब्रुवारी २०२३ गाव बह्याने मंडळ कोरीट तालुका नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत महिलांचा कार्यक्रम आयोजित करून ज्वारीचे पापड बनविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →