शेतकरी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला ज्वारी पिठाच्या उपम्याचा आस्वाद…

माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये गाव बाह्याने मंडळ कोरीट तालुका नंदुरबार येथे ज्वारीच्या पिठाचा उपमा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून आस्वाद घेताना सरपंच बयाने श्री भगवान सिंग गिरासे व कृषी विभागाचे कर्मचारी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →