मौजे भयाने येथे विद्यार्थ्याची रॅलीचे आयोजन करून “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” जन जागृती..

पौष्टिक तृण धान्य कार्यक्रम माहे फेब्रुवारी २०२३ भयाने मंडळ कोरीटतालुका नंदुरबार येथे जिल्हा परिषद मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांसमवेत गावात रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमास पोलीस पाटील श्री किरण कोळी व शाळेतील शिक्षक श्री भदाणे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →