आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन

पंचायत समिती धर्माबाद जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 23/1/ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे आहारात असणारे महत्व सांगण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →