आंतर राष्ट्रीय भरड धान्य वर्ष

आंतर राष्ट्रीय भरड धान्य वर्ष निमित्त 26जानेवारी रोजी नांदेड जिल्हा परिषद येथे मा सीईओ मॅडम यांचे हस्ते  भरड धान्य ओळख व विविध पदार्थ,  चूलीवरील बाजरीची भाकरी, ठेचा, गरम      हुरडा ,  विक्री ई. चे प्रदर्शन उद्घाटन शेतकरी मासिक अंकाचे विमोचन ई. कार्यक्रम घेण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →