दिनांक 27 जानेवारी 2023 वार शुक्रवार रोजी मौजे मुशिराबाद ता.जी लातूर येथे महिलांसाठी आहारातील तृणधान्याचे महत्त्व याबाबत चर्चासत्र

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निमित्ताने आज दिनांक 27 जानेवारी 2023 वार शुक्रवार रोजी मौजे मुशिराबाद ता.जि. लातूर येथे महिलांसाठी आहारातील तृणधान्याचे महत्त्व याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावचे उपसरपंच श्री बालाजी प्रकाश मनदुुमले तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी श्रीमती आरदवाड मॅडम उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना श्रीमती आरदवाड मॅडम यांनी तृणधान्यांचे रोजच्या जीवनातील महत्त्व सांगून जानेवारी महिन्यातील बाजरी या तृणधान्य पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

महिला बचत गटांच्या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती शेख पी.ए. यांनी उत्स्फूर्तपणे केले.

 या कार्यक्रमासाठी गावचे कृषी सहाय्यक श्री शिंदे एस.टी. व बोकनगाव  कृषी सहाय्यक श्रीमती रेनापुरकर एम एस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →