प्रजासत्ताक दिनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जि प प्रशाला बावची येथे प्रभात फेरी

बावची तालुका रेणापुर जिल्हा लातूर येथे प्रजासत्ताक दिनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जि प प्रशाला बावची येथे प्रभात फेरी काढून  तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमास गावचे सरपंच चव्हाण ,शाळेचे मुख्याध्यापक श्री सारसेकर, कृषी पर्यवेक्षक संजय वाघमारे, आत्माचे रणजीत चव्हाण, कृषी सहाय्यक एल एन जाधव व अमोल नागरगोजे उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →