दिनांक 25/02/2023 – 01/03/2023 पर्यंत होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सव मध्ये कृषी विभागाचा पौष्टिक तृणधण्याचा स्टॉल लावण्यात आला।सदर स्टॉल चे उदघाटन मा.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते करण्यात आले।यावेळी मा संचालक आत्मा श्री दशरथ ताम्भाळे...
सविस्तर वाचा...!