तलासरी तालुक्यातील पौष्टिक तृणधान्य बळात शेतीशाळा संपन्न

कुर्झे ता. तलासरी

दि.4/10/2023 –
मौजे- कुरझे येथे नागली पिकाची शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली.शेतीशाळेची सुरुवात आय सी एम टाळीने स्वागत करुन करण्यात आली. या शाळेत नागली वरील कीड व रोग याविषयी तसेच पिकाची काढणी व साठवणूक करणे.
यावेळी दशपर्णी अर्क तयार करणे, दहा वनस्पतींचा पाला शेतकऱ्यांच्या साहाय्याने गोळा करुन घेतले.गोळा केलेल्या पाल्याची ओळख उपस्थित शेतकऱ्यांना करुन देण्यात आली.

शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सांघिक खेळ घेण्यात आला.
शेती शाळेला संजय जगताप कृषि पर्यवेक्षक व राहुल वळवी कृषि सहाय्यक हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →