26 सप्टेंबर 2023 रोजी झेवियर स्कूल नाशिकरोड येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त “मिलेट पे चर्चा” कार्यक्रमाचे आयोजन आले.

दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी झेवियर स्कूल नाशिक रोड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतसरी फार्मर प्रोडुसर कंपनी च्या माध्यमातून “मिलेट पे चर्चा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मिलेटचे प्रकार, मिलेट्सचे आरोग्य फायदे आणि मिलेट्स मुळे शेतकऱ्यांनातसेच आरोग्यास होणारा फायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली.यावेळी विद्यालया तर्फे श्री गुंजाळ सर आणि सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते 

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →