तलासरी येथे पौष्टीक तृणधान्य बाबत शेतीशाळा

कुर्झे ता. तलासरी

दि.27/09/2023
मौजे कुरझे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत नागली पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. नागली लागवडीचे तंत्रज्ञान आणि कीड व रोग याविषयीची श्री. संजय जगताप कृषि पर्यवेक्षक तलासरी यांनी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

कृषि विभागाच्या विविध योजनांची राहूल वळवी कृषि सहाय्यक वडवली यांनी माहिती दिली.

सांखिक खेळामध्ये प्रथम आलेल्या खेळाडूला रू.१००/- बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →