डहाणू तालुक्यातील डहाणू बीच वर आयोजित स्वछता अभियान मधे पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज आंतरराष्ट्रीय तटीता स्वच्छता दिवस म्हणून पारनाका येथे संपूर्ण सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमाचेच औचित्य साधून तेथे जमलेल्या विद्यार्थी आणि इतर शासकीय कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याबद्दल थोडक्यात माहिती व पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व या बद्दल माहिती दिली या वेळी कृषि अधिकारी श्री.शनवार साहेब कृषि पर्यवेक्षक श्री.मुंडे साहेब , गायकवाड साहेब श्रीमती किशोरी विशे आत्माचे महाले सर व कृषि सहाय्यक जयश्री पाटील, नीलम घरत, मंदा सपाटे , रंजना भरभरे वसला डाखोरे, जगदीश कुवर अर्जुन बोराडे सचिन नाठे विशाल हाडल कौशिक राऊत उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →